आपल्या कृपाप्रसादाने समस्त भूलोकावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी बाप्पांचे आगमन होत आहे.
या प्रसंगी सर्वांना अनेक शुभकामना. बाप्पा आपल्या सर्वांचे मनोरथ पुर्ण करो!
मिसळपाव.कॉम सुरू होऊन आज तीन वर्षे पुर्ण होत आहेत. आणि चवथ्या वर्षाची वाटचाल सुरू होतेय.
मिसळपाव सुरू होताना लालबागच्या राजाचा आशिर्वाद घेऊनच या संकेतस्थळाचा श्रीगणेशा झाला होता.
अगदी सुरूवातीचे दोन लेख तात्यांनी प्रकाशित केलेले आहेत ते येथे व येथे वाचता येईल.
समस्त मिपाकरांचे अभिनंदन.
No comments:
Post a Comment